उद्यापासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणारयेत्या काही तासांत या जिल्ह्यांना धुवून काढणार..!Imd alert..|

 

Imd alert.! कालपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईतील लोकल ट्रेन 8 जुलैच्या पावसात मध्य रेल्वेच्या कसारा-खडवली परिसरात नदीला पुर आल्याने वाहतूकीचे तीन तेरा वाजले होते. यावेळी नवीनच ठिकाणी पाणी रुळांवर आल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी चक्रावले आहेत. गेल्या काही वर्षांपूर्वी महालक्ष्मी एक्सप्रेस बदलापूर येथे नदीला पुर आल्याने पुरात अडकली होती. त्यावेळी नेव्हीला मदतीसाठी पाचारण करावे लागले होते. यंदा देखील लांबपल्ल्याची मुंबईत येणारी गाडी रखडली होती. त्यामुळे विधीमंडळ अधिवेशनासाठी मुंबईत येणारे लोकप्रतिनिधी अडकून पडले होते.

भांडुप परिसरात यंदा नवा ब्लॅक स्पॉट
यंदा भांडुप परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने रुळांवर पाणी आल्याने लोकल खोळबंल्या होत्या. या ठिकाणी कधी पाणी साचल्याचा इतिहास नव्हता. परंतू येथील नालाचे रुंदीकरण पालिकेने रेल्वेला न कळविता केल्याने या ठिकाणी यंदा अधिक पाणी साचल्याचे म्हटले जात आहे. या संदर्भात नाला रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरु होते. या कामासाठी पालिकेने रेल्वे शेजारचा रस्ता देखील प्रवाशांसाठी बंद केला होता. तरीही मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कसे कळले

👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈🏻

Leave a Comment

Close Visit agrinews