Google Pay वर मिळणार 2 लाखांपर्यंत कर्ज, कसं ते जाणून घ्या…! September 14, 2024 by Batami Google Pay Loan : Google Pay या App मुळे अनेक व्यवहार सुरळीच झाले आहेत. सुट्या पैशांच्या कटकटीतून तर कायमची सुटका झाली. रिक्षावाले, दुकानदार, भाजीवाल्यांना क्यूआर कोडद्वारे पैसे दिले जातात. यातून केवळ पैसाच नाही तर इतर कामेही केली जातात. नुकतेच गुगल पेनने दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची सुविधा करुन दिली आहे. यासाठी गुगल पेनने डीएमआय फायनान्स लिमिटेडशी करार केला आहे. या करारानुसार दोन्ही कंपन्या डिजिटल वैयक्तिक कर्ज देतील. 👉🏻अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈🏻